भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

मुंबई :  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरू असल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनी स्वत: दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही … Read more

15 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागजपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार … Read more