15 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागजपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार … Read more