ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान,…

भाजपतर्फे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन ; चंद्रकांत पाटील

मुंबई : वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी (23 नोव्हेंबर) राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात…

फडणवीसांचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही ; संजय राऊत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार…

स्वामी समर्थांच्या कृपेने उमेदवारीची संधी लाभली – संग्रामसिंह देशमुख यांचे मनोगत

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी कृपेनेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने…

स्वत:च्या ताकदीवर सरकार चालवता येत नसेल तर…चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्येही ताळमेळ नाही. या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या घोषणाही…

पिंजऱ्यात बसून कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा टोला

मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं…
Don`t copy text!