ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

काँग्रेसकडून राज्यघटना बदलण्यासंदर्भात खोटा प्रचार

अक्कलकोट : प्रतिनिधी काँग्रेसवाले आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करत आहेत पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका.राज्यघटना बदलण्याचे खरे पाप मागच्या साठ वर्षात काँग्रेसनेच केले आहे आत्तापर्यंत…

मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं ; शरद पवारांचे उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात जोरदार सभा होत आहे. या सभेतून पंतप्रधान मोदी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे तर विरोधक देखील त्यांच्यावर सवाल करीत आहे. शरद…

गांधींची चायनीज गॅरंटी तर मोदींची भारतीय गॅरंटी ; अमित शाह

सांगली: वृत्तसंस्था या लोकसभा निवडणुकीत दोन भाग झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला राममंदिर बनवणारे, ३७० कलम हटवून देशाला सुरक्षित बनवणारे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राममंदिराला विरोध करणारे, व्होट फॉर जिहाद…

पंकजा कडाडल्या : मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही

बीड : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून त्यात बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. कारण, भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून थेट पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे.…

भाजपने कापले बृजभूषण सिंह यांचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांचा सामना करणारे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट भाजपने कापले आहे. परंतु त्यांचे पुत्र करण भूषण सिंह…

भाजपची ४०० पारची दिलेली हाक म्हणजे धोक्याची घंटा ; छत्रपती संभाजीराजे

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रातील सत्ताधारी भाजपने 400 पारची दिलेली हाक म्हणजे देशाचे संविधान बदलण्याचा डाव आहे, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. काहीजण छत्रपती…

महायुतीचं अखेर ठरलं : आज होणार नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही महायुतीतील काही…

काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ ; पंतप्रधान मोदी

लातूर : वृत्तसंस्था जनतेच्या अडचणी न सोडवता त्या तशाच लटकवून ठेवण्यात काँग्रेस पक्षाला जास्त आनंद मिळतो, महाराष्ट्राचा पाणीप्रश्न रेंगाळत ठेवला. काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ आहेत. भाजपने हर घर जल योजनेतून घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी…

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सोलापुरात वाहनतळांची व्यवस्था

सोलापूर : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता होम मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी…

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापत भाजपने येथून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड…
Don`t copy text!