राज्यातील विरोधक दिशाहीन – फडणवीस
यवतमाळ : वृत्तसंस्था
काँग्रेसने देशावर ५५ ते ६० वर्षे राज्य केले; परंतु या काळात देशाचा विकास झाला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे विकास होऊन देश सामर्थ्यवान झाला आहे. विरोधकांकडे कुठलेही…