अक्कलकोट बस स्थानकाच्या जुन्या आठवणी इतिहास जमा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून आता जुन्या बस स्थानकाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. या पाडकामुळे बस स्थानकाचा परिसर सपाट दिसत असून या कामाच्या निमित्ताने जुन्या बस स्थानकाच्या आठवणी मात्र इतिहास जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या नव्या … Read more