फडणवीस सरकारच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे.  ‘मनोरा’ आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं रद्द केला आहे.   फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील ‘मनोरा’ आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्याचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ‘एनबीसीसी’ला देण्यात आले होते. … Read more