राज्य सरकारने इंधनवरचे टॅक्सेस कमी करून दरवाढ नियंत्रणात आणावी ; फडणवीस
मुंबई : पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर येत्या 5 तारखेला शिवसेना राज्यभर वाढवाढीविरोधात मोर्चे काढून केंद्र शासनाचा निषेध करणार आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलवर शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more