सोमवारपर्यंत वीजबिल कमी करा, अन्यथा…मनसेचा इशारा

वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.  सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर … Read more