चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी

नागपूर, वृत्तसंस्था    काल मंनागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं असून रामदास आठवले देखील नाराज आहेत. त्यांनी देखील दोन मंत्रिपदाची मागणी केली होती. दरम्यान या सर्व घडामोडीवर आता … Read more

महाविकास आघाडीचे नेते वावड्या उठवताय- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर वृत्तसंस्था  आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकदेखील केलं. “महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. … Read more