उस्मानाबाद जिल्ह्यात हॅलोच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियानाला सुरूवात ; हॅलो करत आहे जिल्ह्यातील ७० गावात जनजागृती.
उस्मानाबाद, दि.७ : कोरोनाग्रस्त आपत्तीच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीतत व नाममात्र खर्चात लग्न सोहळे होत असताना शाळेत शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींचे शिक्षण थांबवून कमी वयात लग्न सोहळे उरकण्याचे निदर्शनास येत असल्याचे लक्षात येताच बालविवाह ही एक गंभीर समस्या असून महिलांवरील होणाऱ्या हिंसेचा तो कडेलोट आहे आणि वाईट प्रथा व मानसिकता थांबली पाहिजे या … Read more