काँग्रेसला मोठा धक्का; शहराध्यक्ष 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये जाणार
अंबरनाथ वृत्तसंस्था : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारानेही चांगलाच वेग घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे.…