कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर ; यांना मिळाली संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती…