ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी नाकारली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होत असून मणिपूर सरकारने मंजुरी दिलेली नाही. ही यात्रा इथूनच सुरू होणार आहे. आज १० जानेवारी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख केशम मेघचंद्र यांनी मुख्यमंत्री एन…

पंतप्रधान मोदी देवासारखे दर्शन देतात ; कॉंग्रेस अध्यक्षांची टीका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच अनेक पक्षात राजकारण सुरु झाले असतांना आता कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शनिवारी म्हणाले…

प्रभू श्रीरामापेक्षा पंतप्रधान मोदींना मोठे केले जातेय !

पुणे : वृत्तसंस्था देशभरातील लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच बांधकाम अपूर्ण असतानाही अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. हे न पाप असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले असून, भाजपने प्रभू श्रीरामापेक्षा…

काँग्रेस सत्तेत आल्यावर तरुणांच्या हाताला काम देऊ – राहुल गांधी !

नागपूर : वृत्तसंस्था देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत…

नागपूर सभेपूर्वीच सोनिया गांधी पडल्या आजारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस भाजपचा जोरदार विरोध करीत असतांना राज्यात नागपूर येथे भव्य सभेची जोरदार तयारी सुरु असतांना या सभेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुवारी अचानक…

राहुल गांधींच्या ‘भारत न्याय यात्रा’ : मुंबईत होणार समारोप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरलेल्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईदरम्यान 'भारत न्याय यात्रा' सुरू करणार आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा २०…

…म्हणून संसदेत झाली घूसघोरी ; राहुल गांधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेतील घुसखोरीमुळे सुरक्षेत चूक झाली आहेच; परंतु बेरोजगारी आणि महागाई या घुसखोरीमागील खरे कारण आहे, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. भाजपने राहुल यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना, ते…

विरोधी पक्षनेते गांधी असल्यावर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात भाजपने मोठे यश मिळविल्यानंतर आता राज्यात देखील नेत्यासह कार्यकर्ते आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी बैठकीचे नियोजन सुरु झाले असून नुकतेच पदाधिकाऱ्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट…

उजनीच्या पाण्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेय वादाची लढाई

सोलापूर : मारुती बावडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरून चांगलाच हलकल्लोळ माजला आहे यात आता 'श्रेयवाद सोडा' उजनीचे पाणी तालुक्याला कायमस्वरूपी कसे मिळेल याकडे लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे.कारण…

कॉंग्रेसच्या खासदाराकडे आढळले ३०० कोटींची कॅश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजपचे वाढत असलेले ताकदीला थांबविण्यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधकांनी एकत्र येत आघाडी उघडली आहे मात्र, आता कॉंग्रेसच्या एका खासदारांने भ्रष्टाचारा नवा विक्रम गाठला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू व…
Don`t copy text!