ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

coronavirus

राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…

‘दुनिया घुम लो, शेवटी पुण्यातच लस मिळणार ; सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका

पुणे : देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबर 2020) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे…

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद

सोलापूर  : आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर…

सोलापूर शहरात आज ३० नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर :  शहरात मागील गेल्या काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची सख्या अधिक आढळून येत होती. मात्र, आज बरे होणार्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. आज दिवसभरात शहरात ३० नव्या बाधित रुग्ण…

अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट ; 24 तासांत तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण

वॉशिंग्टन : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही सहा कोटींच्या वर गेली आहे.…

…तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत ; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत…

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा होणार बंद? राज्य सरकार घेणार एक-दोन दिवसांत निर्णय

मुंबई । देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी…
Don`t copy text!