ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

भर लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ : ७ तोळे सोन्यासह लाख रुपये लंपास !

सोलापूर : प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील जाधववाडी रोड येथील भगवंत मंगल कार्यालय, , पुरंदावडे सदाशिवनगर येथील मंगल कार्यालयात विष्णू नारायण सिद यांची कन्या श्वेताली सिद यांच्या मातोश्री साडी बदलत असताना अज्ञात चोरट्यांनी नववधू व वरमाई…

पत्नी व तिच्या प्रियकराकडून त्रास : पतीने उचलले टोकाचे पाऊल !

सोलापूर : प्रतिनिधी पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर, व अन्य दोन अशा चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत इंदापुरे असे आत्महत्या…

सोलापूर : पत्नी व मुलाची हत्या करीत स्वत:ला संपवल !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून त्यानंतर पोटच्या ५…

जीवे ठार मारण्याची धमकी देत पिता-पुत्रास कोयत्याने मारहाण

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील थोरली ईरण्णा वस्ती परिसरात मागील भांडणाचा राग काढून फिर्यादी व त्यांच्या वडील भाऊ आई यांना खल्लास करतो असे म्हणत रॉड व कोयत्याने मारहाण केली. तसेच महिलांच्या अंगावर विटा फेकून मारल्या. या मारहाणीत फिर्यादीच्या…

ड्रगमाफिया ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुण्यातील ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असून आरोपी हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या 'सीडीआर' (कॉल डिटेल्स) मधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या तिघांचे बँक 'डिटेल्स' मिळाले…

रक्षकच झाला भक्षक : घरी नेत केला महिलेवर अत्याचार !

बीड : वृत्तसंस्था  राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुली व विवाहितेवर अत्याचाराच्या प्रमाण वाढत असतांना एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. दि. २० नोव्हेबर रोजी स्त्यावर थांबलेल्या एका ओळखीच्या महिलेला दुचाकीवर लिफ्ट दिली. त्यानंतर…

देवदर्शनाला गेले अन चोरट्यांनी केले घर साफ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीसह घरफोडीच्या अनेक घटना घडत असतांत अशीच एक घटना मुंबई शहरातून समोर आली आहे. देवदर्शनासाठी दादरच्या सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरासह मुलासह गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेकडे घरफोडी करत…

सेवानिवृत्ताला नऊ लाखांचा बसला फटका !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरातील काजल नगरातील रहिवासी जब्बार इमामसाहेब इंगळगी हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना स्टॉकिस्ट बनण्याचा मोह नडला आणि नऊ लाख रुपयाला गंडा बसला. मिळालेल्या माहितीनुसार, १६…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला ५ वर्षाची सक्तमजुरी

सोलापूर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या गणेश हेमंत जाधव (वय २७, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत पिडीत अल्पवयीन…

तरुणीवर अत्याचार, गर्भवती अन लग्नास नकार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीना अनेक आमिष देत अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. लग्नाचे आमिषाने तरुणीवर…
Don`t copy text!