ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

सोलापूर – लातूर महामार्गावर नाश्ता करणाऱ्याना कारने उडविले ; दोन ठार तीन गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी लातूर-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी बसलेल्या लोकांना एका कारने चिरडले आहे. वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोन जणांचा…

खळबळजनक : चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकले

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या…

तरुणीने रस्त्यावरच बाईक चालकाला धुतले

बडोदा : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील बडोदा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एक तरुणी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मॉडर्न बाईकवर बसण्यासाठी हट्टाला पेटली होती. मात्र सदर बाईकचा मालक असणाऱ्या तरुणाने तिला बाईकवर बसण्यास मनाई केली.…

माथेफिरूने केली दोन सख्या भावांची हत्या

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच पालघरमधील कुडण येथे एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमराव पाटील (72) आणि मुकुंद पाटील (80)या…

सराईत गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी मित्रास भेटून रात्री घराकडे चाललेल्या इसमास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून मोटरसायकलवरून पोबारा करणाऱ्या सराईत चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. २३ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रमेश नंदीमठ हे…

कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा

कोल्हापूर : वृत्तसंस्था यमगे, ता. कागल गावच्या हद्दीत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाचा माळा वर कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला, या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. या…

चोरीचे पाच गुन्हे उघड ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या पथकाने गड्डा यात्रेत चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि चोरीस गेलेल्या ५ मोटरसायकली हस्तगत केल्या. एक विधी…

अखेर शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल

बुलढाणा : वृत्तसंस्था शिवजयंतीनिमित्त एका स्थानिक वाहिनीला मुलाखत देताना १९८७ मध्ये वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्याची वनविभागाने गंभीर दखल घेत गायकवाड यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.…

तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली : २४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तर प्रदेश राज्यातील कासगंज येथे दि.२४ रोजी शनिवारी एक मोठी भीषण घटना घडली. येथील तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये 54 लोक होते. सध्या घटनास्थळी बुलडोझरच्या…

घर घेवून देतो म्हणत ३६ लाखात फसवणूक

सोलापूर : प्रतिनिधी 'नवीन घर घेऊन देतो' म्हणून एकाची ३६ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सन २०१७ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडली. याप्रकरणी मयूरेश शामराव पाटील (वय ४२, रा. शुक्रवार पेठ,…
Don`t copy text!