नव्या कृषी कायद्याबाबत राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी ; देवेंद्र फडणवीस
मुंबई : मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. उद्या शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज…