ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Devendra fadnvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर…

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; फडणवीसांची मोठी घोषणा

परभणी वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी दौऱ्यातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी व ठोस घोषणा केली आहे. परभणीत आयोजित सभेत बोलताना फडणवीस…

मतांसाठी लांगुलचालनाचं राजकारण; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत फडणवीस म्हणाले की, सध्याचं त्यांचं राजकारण हे…

हा विजय 2017 च्या निवडणुकांपेक्षाही मोठा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली असून, निकालांनी राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष निवडून आले…

‘निगेटिव्ह मत नको, सकारात्मक विकास हवा’ – फलटणकरांना फडणवीसांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांत महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक राजकीय समीकरणांनुसार स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रचाराच्या रणनितीत मोठा बदल करताना मुख्यमंत्री…

… ‘हिंदू’ शब्द ऐकायला येत नाही ; फडणवीस कडाडले

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत जाण्यापूर्वी 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी सुरुवात करायचे. पण आता इंडिया आघाडीच्या सभेत ठाकरेंच्या भाषणात 'हिंदू' शब्द ऐकायला येत नाही. मतांची…

विरोधकांच्या इंजिनमध्ये परिवारालाच जागा ; फडणवीस

जळगाव : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदी हे युतीचे इंजिन आहेत. मोदींच्या रेल्वेत शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. परंतु विरोधकांच्या रेल्वेला प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजून घेत असून…

मोदींना शिव्या पडतात तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो ; उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय…

आमदार राम सातपुते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे…

‘खरं इंजिन आमच्यासोबत आलं… ; उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्याचे जाहीर होताच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भाजपचे नेते पियूष गोयल यांच्या प्रसाचारासाठी…
Don`t copy text!