ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Devendra fadnvis

फडणवीस नुसत्या थापाच मारतात ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.…

फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना : आता फक्त कामाला लागा

पुणे : वृत्तसंस्था बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत जिंकलाच पाहिजे. सर्व मतभेद विसरून आणि बाजूला ठेवून जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य…

जरांगे पाटलांचे गृहमंत्री फडणवीसांना आव्हान : हिंमत असेल तर…

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील जोरदार तयारीत असतांना आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यात…

राज्य सरकारचे १८ महत्वपूर्ण निर्णय : विद्यार्थी, तरुणांना खुशखबर

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय…

‘आगे आगे देखो, होता है क्या…. ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने वाटचाल करतो आहे, त्यामुळे जनाधार असलेले नेते पक्षात गुदमरत आहेत. हे चित्र देशभर आहे. त्यामुळेच अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यांचा जनतेशी संपर्क आहे,…

माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेंचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निर्भय बनो सभेसाठी रविवारी हेरिटेज लॉन्स या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना सुशीलकुमार…

फेब्रुवारीत मंत्रीमंडळ जाणार प्रभू श्रीरामांचे दर्शनाला

मुंबई : वृत्तसंस्था देशात अयोध्या येथे प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. त्यासाठी फेब्रुवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे.…

घराघरात रामज्योती लावा : पंतप्रधान मोदींचे सोलापूरवासियांना आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत आज दिलेल्या आदेशानंतर आता कुणाच्याही मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही, असे सांगतानाच, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री…

निकालापूर्वी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज सर्वात मोठा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक…
Don`t copy text!