सरकारचे १० निर्णय : शेतकऱ्यासह सरकारी नोकरदारांना होणार फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे , फडणवीस व पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज झाली असून या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत होते. दुधासाठी…