धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल
कोल्हापूर वृत्तसंस्था कोल्हापूर येथील भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत महाडिक यांनी एक वक्तव्य केले होते, त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढून घ्या आणि आम्हाला आणून दाखवा … Read more