सावधान.. ‘ या’ ५ पदार्थांनी वाढेल शुगर
आपण दररोजच्या आहारात अनेक पदार्थ खात असतो. या आहारावर देखील शरीराचे आरोग्य अवलंबून असते. आजकाल शुगर होणं खूप नॉर्मल झाले आहे. मात्र हीच नॉर्मल वाटणारी शुगर अत्यंत घटक तारू शकते. म्हणून आहार योग्य असावा. गोड न वाटणारा पदार्थ देखील शुगर वाढवू शकतो.. तो कोणता ते पाहूया.. तूप तुपाच्या जास्त सेवनानेही मधुमेह वाढू शकतो. वास्तविक … Read more