संविधान बदलणे अशक्य ; मुख्यमंत्री शिंदे
नागपूर : वृत्तसंस्था मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार, असे विरोधक कितीही दावा करत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणे अशक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी … Read more