पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण
सोलापूर, दि.10: 34 व्या पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 10 आणि 11 एप्रिल 2021 रोजी होण्याऱ्या या संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुड पक्षी आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आज सापमार गरुड पक्ष्याच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. उपवनसंरक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, नियोजित संमेलनाध्यक्ष प्रा. … Read more