महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.निनाद शहा
सोलापूर दि. ०८ : महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जेष्ठ पक्षी अभ्यासक, प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे. आगामी ३४ वे संमेलन डॉ. मेतन फाउंडेशन … Read more