ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ed

ईडीची धाड : मंत्र्यांच्या नोकराच्या घरातून ३० कोटींची रोकड जप्त

रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने राज्यातील काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाशी कथितरीत्या संबंधित नोकराच्या घरावर छापेमारी करत तब्बल ३० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली. घरात आढळलेले नोटांचे बंड्डुल पाहून…

प्रवीण राऊतांची ७३ कोटीची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबई : वृत्तसंस्था गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली. यात प्रवीण राऊत…

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ

दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने ईडी कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ केली आहे. आता ते 1 एप्रिलपर्यंत कोठडीत राहणार आहेत. याआधी न्यायालयात 39 मिनिटे सुनावणी चालली. केजरीवाल यांनी स्वतः…

एकावे ते नवलच : वॉशिंग मशीनमध्ये लपविले नोटांचे बंडल

मुंबई : वृत्तसंस्था काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या मुंबईस्थित एका शिपिंग उद्योगातील कंपनीवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापेमारी…

…तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारे

मुंबई : वृत्तसंस्था दारूमुळे देशात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारुबंदी झालीच पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र दिले होते. मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही. याबाबत त्यांना अटक झाली आहे. जर…

केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे 'सूत्रधार' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली. ईडीने अटक केल्यावर…

शरद पवार गट आक्रमक : आ.रोहित पवारांची आज पुन्हा चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आ.रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरु होती ती चौकशी आज पुन्हा होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर…

संजय राऊतांच्या बंधूना ईडीचा समन्स

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी चौकशी सुरू आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथिचत कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी…

आज होणार रोहित पवारांची ईडीकडून चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अँग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी…

आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीने केली अटक

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या मागे या ना त्या कारणामुळे अनेक संकटे येत असतांना नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांना अटक झाली असल्याची बातमी…
Don`t copy text!