मोठी बातमी.. एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई वृत्तसंस्था आज महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे दिला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील राजभवनात उपस्थित होते. अद्याप राज्यात नवीन सरकार स्थापन झालं नसल्याने राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांच्यावरच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. https://x.com/PTI_News/status/1861287004492964323 … Read more