लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार ?
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी…