ठाकरे गटाला धक्क्यांची मालिका; नेत्यांचा शिंदे व अजित पवार गटात प्रवेश
मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांतरांना वेग आला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती अधिकृत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला सलग…