ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

farmer

५८ हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून घरी घेऊन आला केवळ ५५७ रूपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. कांद्यावरून अनेक वेळा राज्यातील राजकारण ढवळले आहे.कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे…

शेतकरी चिंतेत : मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतांना बुधवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता १ मार्च पर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता…

शेतकऱ्यांना मोठी संधी : ‘या’ योजनेचा घ्या लाभ !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल…

शेतकऱ्यांने केली लाखो रुपयांची उलाढाल : घेतले शिमला मिरचीचे पिक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या देशभरातील शेतकरी आधुनिक शेती करून मोठे उत्पन्न घेत आहेत. यामाध्यमातून विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित…

शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री बोलणार का ? नाना पटोले संतापले !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून याठिकाणी सर्वच विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नावर धारेवर धरले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी…

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल : उपमुख्यमंत्र्यांना आश्वासन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांदा प्रश्नाने शेतकरी हैराण झाले असतांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात घेतले महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी २९ नोव्हेंबर, २०२३ पार पडली असून यात गेल्या तीन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने अनेक शेतकरी हैराण झाले…

अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपले !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमावरी पहाटे तीन वाजल्यापासून विजांचा कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. विशेष म्हणजे शहर परिसरातील काही भागाला या अवकाळी पावसाने रात्री तीन ते साडेतीन तास…

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई !

सोलापूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे. जिल्हयामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम रू.33000/-, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम रू.32500/- व…

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये ; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष…
Don`t copy text!