सोलापुरात लघुउद्योगाचे आमिष देत महिलांची फसवणूक
सोलापूर, वृत्तसंस्था
घरच्या घरी बसून लघुउद्योग करण्याचे आमिष देऊन सोलापूर शहरातील महिलांकडून कागदपत्रे व पैसे घेत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. द्रोण-पत्रावळी बनवा, पेन्सिल पॅकिंगचे काम, उदबत्ती व मेणबत्ती बनवण्याचे काम करणे,…