अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अधर्म झाला की धर्म लोपतो.अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो.जगात कुठल्याही मंदिराला नामदेव पायरी सारखी पायरी नाही कारण ती दगडाची पायरी नाही तर ती प्रत्यक्ष चैतन्यमय अशी पायरी आहे अशी पायरी पुन्हा होणे…