शपथविधी सोहळ्यासाठी श्री गहिनीनाथ महाराज औसेकर मुंबईस रवाना

सोलापूर वृत्तसंस्था  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्या मुख्य उपस्थितीत उद्या 5 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद महिना मैदानावर संपन्न होणाऱ्या नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या शपथविधीचे खास निमंत्रण नाथ संस्थानचे सद्गुरु व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मिळालेले असून या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराज … Read more