खुशखबर ! सोलापूरहुन मुंबईसह गोव्याला विमानाने जाता येणार
सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहे. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार…