ज्यांच्या प्रचाराला गेला गोविंदा त्याचेच नाव विसरला

पुणे : वृत्तसंस्था मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना गोविंदा उमेदवाराचे नावच विसरला. त्यावेळी भाजपच्या विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी गोविंदाला बारणेंच्या नावाची आठवण करून दिली. परंतु गोविंदा उमेदवाराचे नाव विसरल्याची जोरदार चर्चा सुरु … Read more