सोलापूरच्या हुरडा पार्टीची नागपुरात रंगत
सोलापूर वृत्तसंस्था मुंबईचे लोकप्रिय नेते ना मंगल प्रभात लोढा यांचे सोलापूरच्या हूर्ड्याचे खास आकर्षण असते. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय आमदार, राज्यभरातील पत्रकार, उद्योजक, अधिकारी यांच्यासाठी ते स्वतः हुरडा पार्टी आयोजित करतात. यासाठी सोलापुरी हुरडा घेऊन या असे त्यांचे खास आग्रह असतो. 18 डिसेंबर रोजी नागपूर येथील फॅमिली कोर्ट … Read more