सुवर्णबाजारात सोन्याचे दर वाढले
जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या दरात चढ उतार सुरू आहे. शुक्रवार दि.२६ रोजी जळगाव सुवर्णबाजारात सोन्याचे ७२ हजार ७०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८१ हजार ७०० रुपये असा होता. गुरूवार दि. २५ रोजी…