कॉंग्रेसला पापाची शिक्षा आज मिळतेय ; पंतप्रधान मोदी

जयपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभांमधून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागले. काँग्रेसने घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची वाळवी पसरवून देशाला पोकळ करण्याचे काम केले. याच पापाची शिक्षा काँग्रेसला आज मिळत असल्याची टीका मोदींनी केली. कधी काळी देशात ४०० जागा जिंकणारे आज ३०० जागांवरदेखील निवडणूक लढवू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला मारला. राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात … Read more