भाजपच्या गोटात खळबळ : माजी खा.राणेंचा धक्का

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार धक्का दिला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉलमधील मिळकतीचा सुमारे साडे 3 कोटी रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भाजपच्या गोटात … Read more