कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना चिरडलं

मुंबई वृत्तसंस्था  मुंबईमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले आहे. तसेच अनेक वाहनांनादेखील जोराची धडक दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  जखमींना सायन आणि … Read more