लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार ?

नागपूर, वृत्तसंस्था नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर … Read more

लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार

मुंबई, वृत्तसंस्था  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी  महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात.  जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असून त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता. … Read more

आता याच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ

मुंबई वृत्तसंस्था    महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा अजेंडा सादर केला होता. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची … Read more