ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

LadKi Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला ब्रेक? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आक्षेप !

मुंबई वृत्तसंस्था : लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 14 व 15 जानेवारी रोजी दोन महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी…

लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; केवायसीनंतरही हजारो पात्र महिलांचे अनुदान बंद

राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे या योजनेचा थेट फायदा लाखो महिलांना…

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; फडणवीसांची मोठी घोषणा

परभणी वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी दौऱ्यातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी व ठोस घोषणा केली आहे. परभणीत आयोजित सभेत बोलताना फडणवीस…

नववर्षाची लाडक्या बहिणींना भेट! खात्यात १५०० रुपये जमा, पण उर्वरित हप्त्यांचा प्रश्न कायम

मुंबई वृत्तसंस्था : नवं वर्ष सुरू होताच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अखेर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली…

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड; कारवाईचे आदेश

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही हजारो सरकारी…

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष

बीड, वृत्तसंस्था  बीडमध्ये लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा नवीन वाद उफाळला आहे. खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मीकचे या योजनेचे…

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर

मुंबई, वृत्तसंस्था  लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास…

लाडकी बहीण योजनेवरुन त्यांचे डोळे उघडले, संजय राऊतांचा निशाणा

मुंबई वृत्तसंस्था  महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने कौल दिले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सर्वात मोठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. यामुळे महायुतीला लाडक्या…

मोठी बातमी.. लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये ?

मुंबई, वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते. आता निवडणूक झाल्यांनतर लाडक्या बहिणींना कधी आणि किती पैसे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  संपली, निकाल…

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार ?

मुंबई वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे.  जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी…
Don`t copy text!