ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी केली अटक
सोलापूर वृत्तसंस्था ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. धनादेश अनादर प्रकरणी ही झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत … Read more