ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maharashtra

फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला

नागपूर वृत्तसंस्था काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची…

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा

नागपूर वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे सर्वात मोठे स्टार प्रचारक ठरणार आहेत. राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे…

महायुतीला मोठा धक्का.. ‘ हा ‘ घटक पक्ष साथ सोडणार

बीड वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यानंतर आता आणखी एका…

राज्यात तापमानाचा पारा घसरला तर थंडी वाढू लागली !

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर भारतात काश्मीर, पंजाब हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला होता.…

राज्यात एनआयएची मोठी कारवाई : ४३ ठिकाणी छापेमारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दि.९ डिसेंबर आज सकाळी छापेमारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई…

ठाकरे सरकारची यशस्वी कामगिरी; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकावर झेप

मुंबई : नीती आयोगाच्या 'इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०' मध्ये महाराष्ट्राने देशातील अव्वल राज्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ठाकरे सरकारच्या काळातील महाराष्ट्राला मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे.. नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘…

राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई । राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस…

शेटफळ शिवारात आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे ; परिसरात भीतीचे वातावरण

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याला टिपण्यासाठी मिशन राबवण्यात आलं. शूटरने गोळीबारही केला मात्र बिबट्या निसटून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, शेटफळ  शिवारात आज (ता. 12) सकाळी…

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित

मुंबई : राज्य शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लगेचच जारी करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स…

राज्यातील हवानात बदल, मुंबई, पुण्यासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी

मुंबई : राज्यातील हवानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आज (शुक्रवार) अचानक मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी…
Don`t copy text!