ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maharashtra

ठाकरे सरकारची यशस्वी कामगिरी; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकावर झेप

मुंबई : नीती आयोगाच्या 'इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०' मध्ये महाराष्ट्राने देशातील अव्वल राज्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ठाकरे सरकारच्या काळातील महाराष्ट्राला मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे.. नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘…

राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई । राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस…

शेटफळ शिवारात आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे ; परिसरात भीतीचे वातावरण

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याला टिपण्यासाठी मिशन राबवण्यात आलं. शूटरने गोळीबारही केला मात्र बिबट्या निसटून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, शेटफळ  शिवारात आज (ता. 12) सकाळी…

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित

मुंबई : राज्य शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लगेचच जारी करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स…

राज्यातील हवानात बदल, मुंबई, पुण्यासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी

मुंबई : राज्यातील हवानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आज (शुक्रवार) अचानक मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी…

‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद ; सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या भारत बंदला…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी…

राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात दिवाळीआधी कोरोना हळूहळू…

राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:  देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा तीव्र गतीने पसरत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार वेळीस उपाययोजना आखत आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त…
Don`t copy text!