ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maharashtra home minister anil deshmukh

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय…

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली…

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास नाही – नवाब मलिक

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना…

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी…

सचिन वझे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण…

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर आढळलेल्या स्कॉरपियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या…

‘अँटिलिया’ समोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून –…

मुंबई, दि. 5 : मुकेश  अंबानी  यांच्या  ‘अँटिलिया’  निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत…

दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे.…
Don`t copy text!