---Advertisement---

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल- गृहमंत्री अनिल देशमुख

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर आढळलेल्या स्कॉरपियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेली कार आणि मनसुख यांचा मृत्यूबद्दल चौकशी सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!