ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

mahavikas aghadi

शिवा संघटनेचा महाविकास आघाडीला राज्यभर बिनशर्त पाठिंबा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी देशात वाढलेली हुकूमशाही त्यामुळे संविधानाला निर्माण झालेला धोका आणि शेतकरी,कष्टकरी जनतेचे व वीरशैव लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवा संघटना व सेवा जनशक्ती पक्षाने राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा…

मविआचा फॉर्म्युला ठरला : आज होणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जागावाटपाची घोषणा करणार आहेत. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. तिन्ही…

वंचित पंजाला देणार ७ जागेवर पाठींबा ; पवार, ठाकरेंशी बिनसले !

मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडीत (मविआ) सामावून घेण्याच्या मुद्द्यांवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली. आता मात्र त्यांचे काँग्रेससोबत सूत जुळले असून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सात जागांवर…

आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावे ; संजय राऊत

मुंबई: वृत्तसंस्था वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वाधिक जागा मिळण्याची मागणी केली आहे. आंबेडकर स्वाभिमानी आणि लढाऊ नेते आहेत. महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. योग्य निर्णय याबाबत…

ठाकरेंच्या अडचणीत वाढ : आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक अडचणी वाढत असतांना आता देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे…

लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज महाविकास आघाडीची बैठक

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना आता लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. जागावाटपा-संदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे…

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरुवात होत आहे. एक ते दहा मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी राज्य सरकार…

महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली ; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई  | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं…

काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

मुंबई । राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे…

नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असं वेळोवेळी सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी आघाडीतील काही नेत्यांच्या वक्तव्यामुळं संभ्रम वाढत चालला आहे. अशातच आता विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाविकास…
Don`t copy text!