ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

mahavikas aghadi sarkar

कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ; शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता –…

मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ…

‘मी मराठी, माझी मराठी!’ बाणा जपू या!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २७ : मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा…

असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत? फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई – मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट करण्यासाठी खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार…

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश…

धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे.  या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. दरम्यान, या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते…

तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान,…

भाजपतर्फे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन ; चंद्रकांत पाटील

मुंबई : वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी (23 नोव्हेंबर) राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात…
Don`t copy text!